Sunday , November 27 2022
Breaking News

दुचाकीची ठोस ; पादचारी ठार.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- मालेगाव ते कुसूंबा रोडवरील दहिदी शिवारात समाधान नर्सरीजवळ रस्त्याने पायी चालणाऱ्या मोतीराम किसन मोरे (४६) रा. वळवाडी ता. मालेगाव यांना पाठीमागुन जबर ठोस मारुन गंभीररित्या जखमी करीत त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता पळून जाणाऱ्या मोटारसायकल क्र. एमएच ४१ बीडी ९११२ वरील चालक (नाव गाव माहित नाही) याचेविरुद्ध तालुका पो. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मयताचा मुलगा सोपान मोतीराम मोरे (२७) रा. वळवाडी यांनी पोलीसात फिर्याद दिली. पुढील तपास पो. हवालदार खांडेकर करीत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक(३ नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: