Thursday , December 8 2022
Breaking News

तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यामाने सोनज येथे कायदेविषयक शिबिर संपन्न

अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र

मालेगाव (४ नोव्हेबंर २०२२ ) मालेगाव तालुक्यातील सोनज येथे तालुका विधी सेवा समिती मालेगाव व वकिल संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये सोनज गावातील नागरिकांना भारतीय कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.गावात ज्या वेगवेळ्याप्रकाचे भाडणे होत असतात ते आपण गावाच मिटवावेत. असा सल्ला मा.श्री.अँड बाबासाहेब पाटील अध्यक्ष मालेगाव वकील संघ, मालेगाव.श्री.अँड. एन. आर. भळगट दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मालेगाव, मा.श्री.अँड. यु.बी.श्रीराम दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मालेगाव जनतेला दिला. यावेळी न्यायालयात येणारे अनुभव हि जनतेसमोर माडले. मा.श्री.अँड एन. आर भलगट (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मालेगाव, यांचा सत्कार सौ.जयश्री पिंगळे( सरपंच सोनज), मा.श्री.अँड. यु.बी.श्रीराम (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मालेगाव) यांचा सत्कार श्री राजेंद्र आहिरे (उपसरपंच सोनज),मा.श्री.अँड. बाळासाहेब पाटील (अध्यक्ष मालेगाव वकील संघ) यांचा सत्कार श्री.साहेबराव बच्छाव (सदस्य ग्रामपंचायत सोनज),
मा.श्री.अँड. पवण जाधव(सदस्य तालुका विधी सेवा समिती मालेगाव) यांचा सत्कार श्री.गोकुळ बच्छाव सर ,श्री.सिरन मेश्राम (न्यायालीन कर्मचारी तालुका विधी सेवा समिती मालेगाव) यांचा सत्कार श्री.संग्राम नाना बच्छाव, श्री योगेश नेमणार (पी. एल.व्ही तालुका विधि सेवा समिती मालेगाव )यांचा सत्कार श्री.नितिन खोमणे कार्यक्रमाच्या प्रसंगी सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमावेळी मा.श्री.संग्राम नाना बच्छाव यांनी आलेल्या मान्यवरांसह गावकऱ्यांचे आभार मानले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: