Thursday , December 8 2022
Breaking News

उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आज निर्भिड, करारी , तेवढेच प्रेमळ व्यक्तिमत्त्व!

ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय श्री. गोपीनाथ चव्हाण (आण्णा) यांना ९१ व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! देण्यात आल्या

हेमंत सुरेश देशमुख जिल्हा प्रतिनिधी रायगड 

उरण रायगड जिल्हा -: उरण सामाजिक संस्थेच्या वतीने निर्भिड, करारी , तेवढेच प्रेमळ व्यक्तिमत्त्व!
ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय श्री. गोपीनाथ चव्हाण (आण्णा) यांना ९१ व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा!
उरण सामाजिक संघटना तर्फे सरचिटणीस संतोष पवार, अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
*प्रा राजेंद्र मढवी*
उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था

About नितीन लांडगे संपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: