Thursday , December 8 2022
Breaking News

पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा विश्वास घात

संदिप भामरे तांदुळवाडी (बागलाण) प्रतिनधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र 

 

तांदुळवाडी(४ नोव्हेंबर २०२२)- बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी गावातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला असुन त्यांना अत्यंत तुटपुजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची शासन आणि पिक विमा कंपनीने फसवले .
शेतकऱ्यांनी पिक विम्याचा (२०००) प्रिमियम भरला असुन त्यास पिक भरपाई रक्कम (१०१४३३) रु असुन त्यास फक्त
(२२७०) रु आले .
तर शेतकऱ्याचे अतोनात नुकसान (मका, सोयाबिन, डाळींब) झालेले असुन, ही शेतकऱ्यांची चेष्ठा म्हणता येईल .
सदर पिक विमा प्रतिनिधी बाधित
क्षेञ पहावयास आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ९०% नुकसान दाखवुन शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन फार्म भरले होते. तरी शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम आली .
उदा .शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम १०००,१४००,१८००,२०००,
२२०० ,२४०० रु आलेले आहे .
सटाणा तालुक्यातील तांदुळवाडी गावात सरासरी १२०% वादळी वारे किवा अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला असुन त्यात शेतकऱ्यांचे ( मका ,सोयाबिन ,डाळींब ) पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची नावे खालीलप्रमाणे

सुरेश आनंदराव भामरे
वसंत शामराव भामरे
समिर भाऊसाहेब भामरे
प्रकाश दादाजी शिदे
दिपक केशव भामरे
सुभाष धोडु भामरे
विलास धर्मा शिदे
सचिन सुभाष भामरे
मनोहर साहेबराव भामरे
भाऊसाहेब चिंतामण भामरे
योगेश रघुनाथ भामरे
अरुण मुरलीधर भामरे
प्रभाकर प्रशराम भामरे
युवराज वामन भामरे

 

 

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

🔸”प्रोटान” शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर

  🔹जिल्हा अधिवेशन व पुरस्कार वितरण ४ डिसेंबर रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे होणार   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: