Thursday , December 8 2022
Breaking News

आजचे बाजार भाव (३१ ऑक्टोबर २०२२)

अतुल सुर्यवंशी बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

*कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव*
दिनांक :- ३१/१०/२०२२ सोमवार.

*ऊन्हाळ कांदा* :- आवक अंदाजे ६३७५ क्विंटल   (४२५ नग)
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*
ऊन्हाळ कांदा  – ११०० – ३१०० – २६००
सोयाबीन        – ३००० – ५१७० – ५०८०
गहू                 –
बाजरी            –
हरभरा  (लो.)  –
(का.) –
(ज.)  –
मका               –
उडीद             –
मुग                –

*डाळिंब व टोमॅटो आवक*
बाजार भाव रूपये प्रति क्रेटस्
*(किमान-  कमाल- सर्वसाधारण)*
टोमॅटो       –
डाळिंब      –

*टिप:- शेतमाल विक्रीस आणतांना योग्य प्रतवारी करून आणावा…*

सौ.सुवर्णाताई ज्ञानेश्वर जगताप, सभापती,
सौ. प्रितीताई नवनाथ बोरगुडे, उपसभापती,
श्री. नरेंद्र सावळीराम वाढवणे, सदस्य सचिव,
व सर्व सन्माननीय सदस्य मंडळ, कृषी उत्पन्न
बाजार समिती, लासलगाव.
*(०२५५० – २६६०८९ / २६६१६४ / २६६४७३)*

*============================*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण उप बाजार अभोणा*
*============================*

———————————–
*दि. ३१/१०/२०२२* *सोमवार*
*कांदा बाजार भाव- सकाळ सत्र*

*गावठी कांदा*
*सुपर कांदा नं-१*-   *२९००—३४००*
*कांदा नं-२* *२५००—२८००*
*कांदा नं-३*  *२२०५—२४५०*
*गोल्टी-गोलटा- *१९००—२३००*
*खाद/गोल्टी खाद* *५००—१७५५*
*ट्रॅक्टर*- *२२४*
*पिकअप* ०८
*एकूण* – *२३२*
—————————————-
*कृषी उत्पन्न बाजार  समिती , उपबाजार अभोना येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे*
धन्यवाद

*बोलठाण उपबाजार*

*सोमवार’ दि.31/10/2022*

*(सकाळ सत्र )*

*कांदा बाजारभाव  खालीलप्रमाणे*

*उन्हाळ कांदा*
*कमी:-550*
*जास्त:-3400*
*सरासरी:-2450*

*एकूण लिलाव झालेली वाहने:- 164 नग*

*,शिल्लक वाहने- 80 नग*

*टीप:- शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास 48 तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी त्यानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी*

*कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नाशिक*
*दि.31/10/2022 सोमवार*

कांदा बाजारभाव
*उन्हाळी कांदा*
लीलाव बंद

*मका* 1325-2100-1750
एकूण वाहन:- 182

*गहू*  2360-3100-2400
*बाजरी*  1600-2352-2120
*ज्वारी*  nill
*हरभरा*  4190
*सफेद चना* nill

*मूग*  6501-7401-7060
*उडीद* nill
*तूर*  5250
*कुळदी*  nill
*तिळी*  nill
*सूर्यफुल* 5900
*भुईमुग शेंगा*  7000
*सोयाबीन* 4960-5190

*डाळिंब*
*शेन्द्रीया*  *आरक्ता*
क-50          क-
जा-2800       जा-
स-1700           स-
एकूण क्यारेट:-934

सूचना:-सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रिस आणतांना प्रतवारी करून विक्रिस  आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी बरोबर रोख स्वरुपात पेमेंट घ्यावे. रोख पेमेंट न मिळाल्यास बाजार समितीत 24 तासाच्या आत तक्रार दाखल करावी 24 तासानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
तसेच कोविड19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे
अधिक माहितीसाठी संपर्क
02555-223062

*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
*सोमवार दि.31/10/2022 चे बाजारभाव*
*मुख्य बाजार आवार,चांदवड*
_______________
शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा
नाव        |   भाव  |    भाव | भाव

*उन्हाळ कांदा = 1111-3000-2350*
*गोल्टी/गोल्टा =1701-1950-1800*
*लाल कांदा =1800*
*लिलाव झालेली वाहने (कांदा)*
*जीप-82 ट्रॅक्टर-143= एकुण 225*
__________________

*सोयाबिन= 3500-5300-4900*
*मका   = 1501-2000-1900*
*गहु    = 1800*
*हरभरा   = 1500*
__________________
*उद्या मंगळवार दि.01/11/2022 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव सुरु आहेत*
__________________
*शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुन विक्रीस आणावा*
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात घ्यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच 24 तासानंतर येणाऱ्या पेमेंट विषयी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*

सचिव                   प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283

*शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती, अभोणा ता. कळवण जि.नाशिक*

*दि. 31/10/2022 सोमवार*
*कांदा बाजार भाव- सकाळसत्र*

———— *गावठी कांदा* ————

*जास्तीत जास्त*- *3205*
*सरासरी*
*1 नंबर- 3000 – 3205*
*2 नंबर- 2600 – 2900*
*3 नंबर- 2150 – 2550*
*गोल्टा-गोल्टी 1100 – 2300*
*खाद – 500 – 1350*

*ट्रॅक्टर*-  137
*पिकअप*- 16
*एकूण* – *153

—————————————-
*शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती,अभोणा येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात बाजार समिती कार्यालयातुन घेण्याचे करावे*
संपर्क – 9403244789
धन्यवाद

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आजचे बाजार भाव दि ०३ नोव्हेंबर २०२२

अतुल सूर्यवंशी (बागलाण) सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र *कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)* *गुरुवार दि.03/11/2022* …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: