Saturday , December 3 2022
Breaking News

आजचे बाजार भाव दि २ नोव्हेंबर २०२२

अतुल सूर्यवंशी (बागलाण)सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

*कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर नाशिक*
*दि.02/11/2022*
*बुधवार*

*कांदा बाजारभाव*
2800/3250 = 71 वाहन
2400/2800 = 175 वाहन
2000/2400 = 225 वाहन
गोल्टी1710/2005=62 वाहन
200/1100 = 187 वाहन

*एकूण वाहन*- 720
अंदाजे क्विंटल- 14000

*भुसार शेती मालाचे बाजार भाव खालील प्रमाणे*

          *कमी   जास्त  सरासरी*
*बाजरी*- 2251/2481/2450
*गहू*-
*चना*-

*मका*-  1490/1941/1600
*एकुण वाहन*= 192

*डाळिंब बाजारभाव खालील प्रमाणे*

*कमीत कमी*- 50
*जास्तीत जास्त*- 3000
*सरासरी*- 1400
*एकूण कॅरेट*-1245

*कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर, उप बाजार आवार करंजाड ता. बागलाण जि. नाशिक*
*दि.02/11/2022*
*बुधवार*

*कांदा बाजारभाव*
2300/2900 = 90 वाहन
1700/2300 = 100 वाहन
1100/1700 = 89 वाहन
800/1100 = 50 वाहन
205/700 = 53 वाहन
एकूण वाहने- 382
एकूण आवक अंदाजे- 6500

*नामपूर  करंजाड एकूण क्विंटल*
14000 + 6500 = 20500
——————————————-

*टीप – शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी  रोख स्वरुपात स्विकारावे, रोख स्वरुपात पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी.*
————————————–

*श्री. कृष्णा धर्मा भामरे  सभापती,*
*श्री लक्ष्मण उत्तम पवार उपसभापती*
*श्री.संतोष श्रीराम  गायकवाड-सचिव,*
*व सर्व सन्माननीय सदस्य मंडळ,*
*कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर ता.बागलाण जि.नाशिक*

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*02555234336*

*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
*बुधवार दि.02/11/2022 चे बाजारभाव*
*मुख्य बाजार आवार,चांदवड*
_______________
शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा
नाव        |   भाव  |    भाव | भाव

*उन्हाळ कांदा = 1001-3145-2200*
*गोल्टी/गोल्टा =440-2424-1850*
*लिलाव झालेली वाहने (कांदा)*
*जीप-149 ट्रॅक्टर-161= एकुण 310*

*सोयाबिन= 3500-5300-4950*
*मका   = 1735-2046-1950*
*मुग= 4000-7000-6000*
*बाजरी= 2001*
*लिलाव झालेली वाहने (भुसार)*
*जीप-66 ट्रॅक्टर-52, पोते-26= एकुण 118*
__________________
*उद्या गुरुवार दि.03/11/2022 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव सुरु आहेत*
__________________
*शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुन विक्रीस आणावा*
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात घ्यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच 24 तासानंतर येणाऱ्या पेमेंट विषयी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*

सचिव                   प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283

*============================*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण उप बाजार अभोणा*
*============================*

———————————–
*दि. ०२/११/२०२२* *बुधवार*
*कांदा बाजार भाव- सकाळ सत्र*

*गावठी कांदा*
*सुपर कांदा नं-१*-   *२८००—३३३५*
*कांदा नं-२* *२३५०—२७००*
*कांदा नं-३*  *१९००—२३००*
*गोल्टी-गोलटा- *१७००—२३७०*
*खाद/गोल्टी खाद* *५००—१६६५*
*ट्रॅक्टर*- *२६४*
*पिकअप* *१५*
*एकूण* – *२७९*
—————————————-
*कृषी उत्पन्न बाजार  समिती , उपबाजार अभोना येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे*
धन्यवाद

*कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*
दिनांक :- 02/11/2022
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
उन्हाळ कांदा –  300 – 3071 – 2300
मका          – 1705 – 2139 – 1950
सोयाबीन     – 4401 – 5350 – 5200
गहू            – 2225 – 2951 – 2901                           बाजरी        – 1770 – 1805 – 1775
चना          –  4301 – 4401 – 4301
मुग           –  4500 – 7390 – 7000                                                                     *उपबाजार अंदरसुल*
उन्हाळ कांदा –  600 – 3165 – 2450
कांदा एकुण आवक अंदाजे 11000 क्विंटल.
*टिप* सर्व शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरुपात करण्यात येत आहे याची शेतकरी बांधवांनी नोंद घेवुन २४ तासांचे आत आपले पेमेंट घेऊन जावे.
*आपले*
श्री. प्रताप पाडवी, *प्रशासक,*
श्री. के. आर. व्यापारे, *सदस्य सचिव,*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

*कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उपबाजार* *आवार विंचूर*
*वार – बुधवार*
*दिनांक:- ०२/११/२०२२*

*कांदा आवक*
*सकाळ  –   ५५८  नग*
*दुपार     –            नग*
*एकुण    –   ५५८  नग*

*एकुण क्विंटल(अंदाजे)-*

*बाजारभाव (रूपये प्रति क्विंटल)*
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*

*उन्हाळ कांदा*
*बाजारभाव –   ८००  – ३२४० – २५००*

*धान्य बाजारभाव ( ३३७ नग)*
*मका              -१३११ – २०२५ – १८५०*
*सोयाबीन        -३००० – ५२१३ – ५१००*
*गहू                 -२४५१ – २९११ – २६००*
*मुंग                 -४५०० – ७८०० – ६६००*
*चना                – ३५०० – ४५०० -४२२५*

*कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उप-बाजार आवार विंचूर.*
*(०२५५० – २६१२३९ / २६१०३९)*
*What’s_aap No.- ८७६६४९४२१२*

*कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)*

*बुधवार दि.02/11/2022*
*(सकाळ सत्र)*

*कांदा बाजारभाव  खालीलप्रमाणे*

*उन्हाळ कांदा*
*कमी:-500*
*जास्त:- 2700*
*सरासरी:- 2200*

*एकूण लिलाव झालेली वाहने:- 188 नग*

*संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला*

*दुपार सत्रातील लिलाव 4:30 वा होईल.*

*टीप:- शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पुढील तारखेच्या हिशोब पावत्या व जमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास 48 तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी त्यानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी*

*शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती, अभोणा ता. कळवण जि.नाशिक*

*दि. 02/11/2022  बुधवार*
*कांदा बाजार भाव- सकाळसत्र*

———— *गावठी कांदा* ————

*जास्तीत जास्त*- *3500*
*सरासरी*
*1 नंबर- 3000 – 3500*
*2 नंबर- 2550 – 2900*
*3 नंबर- 2150 – 2500*
*गोल्टा-गोल्टी 1600 – 2200*
*खाद – 600 – 2100*

*ट्रॅक्टर*-  118
*पिकअप*- 38
*एकूण* – *156*

—————————————-
*शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती,अभोणा येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात बाजार समिती कार्यालयातुन घेण्याचे करावे*
संपर्क – 9403244789
धन्यवाद 🙏

कृषि उत्पन्न बाजार समिती, सिन्नर

           *मुख्य बाजार*

*बुधवार* दिनांक *०२/११/२०२२* रोजी सिन्नर मार्केट मध्ये झालेली कांदा आवक :

बैलगाडी  :   *००*

पिकअप  :   *३९*

ट्रॅक्टर      :   *२७*

एकुण नग :   *६६*

एकूण आवक :- *९३०*

*उन्हाळ कांदा*

क.कमी    :     *५००* /-

जा जास्त  :    *३०००* /-

सरांसरी    :    *२६००* /-

*कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा नाशिक*
*दि.02/11/2022 बुधवार*

कांदा बाजारभाव
*उन्हाळी कांदा*
600-3555-2450
1नंबर. 2500/3555
2नंबर. 2245/2470
गोल्टी. 1550/2245
चोपडा/खाद. 600/1380
एकूण वाहन :-656
अंदा. क्विं :-12795

*मका* 1380-2097-1681
एकूण वाहन:- 182

*गहू*  2300-2751-2300
*बाजरी*  1856-2516-2240
*ज्वारी*  nill
*हरभरा*  3400-4351-4150
*सफेद चना*  10000

*मूग*  4000-7501-7280
*उडीद*  5400
*तूर*  3450-5400-5000
*चवली*  1700-5000
*सूर्यफुल* 5500-7100
*भुईमुग शेंगा* nill
*सोयाबीन* 3900-5216-5100

*डाळिंब*
*शेन्द्रीया*  *आरक्ता*
क-50          क-
जा-3000       जा-
स-1650           स-
एकूण क्यारेट:-898

सूचना:-सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रिस आणतांना प्रतवारी करून विक्रिस  आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी बरोबर रोख स्वरुपात पेमेंट घ्यावे. रोख पेमेंट न मिळाल्यास बाजार समितीत 24 तासाच्या आत तक्रार दाखल करावी 24 तासानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
तसेच कोविड19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे
अधिक माहितीसाठी संपर्क
02555-223062

*कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड*
*ता. नांदगांव जि.नाशिक*

*बुधवार दि. 02/11/2022*

*कांदा लिलाव (सकाळ सत्र)*

——————————————————
*उन्हाळ कांदा*
*1 नंबर – 1600* ते *2870* सरासरी- *2600*
*2 नंबर – 1100* ते *2300* सरासरी- *2000*
*खाद / चोपडा – 490* ते *821* सरासरी- *650*
——————————————————–
*लिलाव झालेली वाहने – 250 नग*
——————————————————
(दुपार सत्रातील लिलावाचे कामकाज 04:30 वाजता सुरू होईल)

*टीप – शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी फक्त रोख स्वरुपात स्विकारावे, रोख स्वरुपात पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी.*
———————————————–
*💎शेतकरी सुखी तर जग सुखी💎*

*दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती*
*उप बाजार आवार वणी*
*ता.दिडोरी  जि.नासिक*

*(आजचे कांदा बाजार  भाव)*

  *वार बुधवार* *दिनांक २/११/२०२२*

*सकाळ सत्र           दुपार सत्र*

* *जिप:*५९ *ट्रँक्टर :- १६०*
———————————–
*एकुण* :- *२१९ नग*

*सकाळ दुपार एकुण* –  **
—————————————-
*उन्हाळ कांदा बाजार भाव*

*१ नंबर :-   २७०० / ३३०१*
*२ नंबर :-      २४००/ २७००*
*३ नंबर :-      २००० / २४००*
*गोल्टा :-         १७००/ २०००*
*गोल्टी :-        १०००/ १७००*
*खाद :-          २५० /१८००*
*
*सरासरी बाजार भाव :-२७५१/-*

  *एकुण क्विंटल: – ४०००*

*सर्व शेतकरी  सुचना*

*दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उप बाजार आवार वणी येथे माक॓॔ट मध्ये शेतमाल विक्री केल्या  नंतर शेतमालाचे पैसे (पेमेंट) रोख स्वरूपात घेऊन जावे . व्यापा-यांनी रोख न दिल्यास  तात्काळ बाजार समितीचे.  कार्यालया मध्ये तक्रार करावी*
*संपर्क* : *शाह साहेब*
*मो नं. 9423569077*

*जे .के.जाधव*
*सचिव*
*दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समिती*
*ता.दिंडोरी, जि. नाशिक*

*कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव.*
*कांदा खरेदी विक्री केंद्र,मुंगसे.*
*आजचा बाजार भाव*
दि-: 2/11/2022
वार-: बुधवार
उन्हाळी
सुपर—-: *2475 ते 2886*
2)मेडीयम सरासरी-: *1975 ते 2450*
3)गोल्टा-गोल्टी-: *1205 ते 1950*
4)खाद—-: *725 ते 1150*
—————————-
एकुण वाहणे—: *882*
—————————-
सचिव-: *श्री अशोक देसले.*
*कृ.उ.बा.समिती, मालेगाव.*

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आजचे बाजार भाव दि ०३ नोव्हेंबर २०२२

अतुल सूर्यवंशी (बागलाण) सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र *कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)* *गुरुवार दि.03/11/2022* …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: