Thursday , December 8 2022
Breaking News

आजचे बाजार भाव दि १ नोव्हेंबर २०२२ वार – मंगळवार

अतुल सूर्यवंशी (बागलाण) सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

बागलाण (सटाणा) १ नोव्हेंबर २०२२ –

*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
*मंगळवार दि.01/11/2022 चे बाजारभाव*
*मुख्य बाजार आवार,चांदवड*
_______________
शेतमालाचे  | किमान |कमाल | सरा
नाव        |   भाव  |    भाव | भाव

*उन्हाळ कांदा = 1061-3084-2350*
*गोल्टी/गोल्टा =500-2500-1350*
*लिलाव झालेली वाहने (कांदा)*
*जीप-93 ट्रॅक्टर-168= एकुण 261*
__________________
*उद्या बुधवार दि.02/11/2022 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव सुरु आहेत*
__________________
*शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुन विक्रीस आणावा*
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात घ्यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच 24 तासानंतर येणाऱ्या पेमेंट विषयी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*

सचिव                   प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283

*कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड*
*ता. नांदगांव जि.नाशिक*

*मंगळवार दि. 01/11/2022*

*कांदा लिलाव (सकाळ सत्र)*

——————————————————
*उन्हाळ कांदा*
*1 नंबर – 1600* ते *2791* सरासरी- *2400*
*2 नंबर – 1200* ते *2300* सरासरी- *2000*
*खाद / चोपडा – 300* ते *1000* सरासरी- *700*
——————————————————–
*लिलाव झालेली वाहने – 213 नग*
——————————————————
(दुपार सत्रातील लिलावाचे कामकाज 04:30 वाजता सुरू होईल)

*टीप – शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी फक्त रोख स्वरुपात स्विकारावे, रोख स्वरुपात पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी.*
——————————————————-
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*☎02591-222273*

*💎शेतकरी सुखी तर जग सुखी💎*

*============================*
*कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण उप बाजार अभोणा*
*============================*

———————————–
*दि. ०१/११/२०२२* *मंगळवार*
*कांदा बाजार भाव- सकाळ सत्र*

*गावठी कांदा*
*सुपर कांदा नं-१*-   *२८५०—३५००*
*कांदा नं-२* *२४५०—२७७५*
*कांदा नं-३*  *२०२०—२४००*
*गोल्टी-गोलटा- *१९००—२३००*
*खाद/गोल्टी खाद* *१०००—१९६०*
*ट्रॅक्टर*- *२६२*
*पिकअप* *१८*
*एकूण* – *२८०*
—————————————-
*कृषी उत्पन्न बाजार  समिती , उपबाजार अभोना येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे*
धन्यवाद

*मा.शरदचंद्र पवार कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत*
दिनांक : 01/11/2022

आवक ट्रॅक्टर —> 158
जीप—->            125
————-
283
बाजार भाव—>
गावठी कांदा   —-> 1500-3505-2650
गोल्टी कांदा ——» 400-2200-1700

*बियाणे कांदा बाजारभाव*
एकूण नग:-3
बाजारभाव
3170-3360-3200

दिनाक:-01/11/2022
*डाळींब आवक व बाजारभाव*
(20 किलो प्रति केरेट )
आवक केरेट–>150
बाजार भाव –> 580-2440-1750

दिनाक:-31/10/2022
*टोमॅटो आवक व बाजारभाव*
(20 किलो प्रति केरेट )
आवक केरेट– 224152
बाजार भाव –61-401-285

कृषि उत्पन्न बाजार समिती, सिन्नर

           *मुख्य बाजार*

*मंगळवार* दिनांक *०१/११/२०२२* रोजी सिन्नर मार्केट मध्ये झालेली कांदा आवक :

बैलगाडी  :   *००*

पिकअप  :   *२८*

ट्रॅक्टर      :   *२२*

एकुण नग :   *५०*

एकूण आवक :- *७६४*

*उन्हाळ कांदा*

क.कमी    :     *५००* /-

जा जास्त  :    *३०००* /-

सरांसरी    :    *२७००* /-

*शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती, अभोणा ता. कळवण जि.नाशिक*

*दि. 01/11/2022  मंगळवार*
*कांदा बाजार भाव- सकाळसत्र*

———— *गावठी कांदा* ————

*जास्तीत जास्त*- *3600*
*सरासरी*
*1 नंबर- 3000 – 3600*
*2 नंबर- 2650 – 2950*
*3 नंबर- 2250 – 2550*
*गोल्टा-गोल्टी 1300 – 2000*
*खाद – 730 – 1700*

*ट्रॅक्टर*-  103
*पिकअप*- 28
*एकूण* – *153*

—————————————-
*शिवसिध्द गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती,अभोणा येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात बाजार समिती कार्यालयातुन घेण्याचे करावे*
संपर्क – 9403244789
धन्यवाद 🙏

*बोलठाण उपबाजार*
*मंगळवार दि.01/11/2022*
*(सकाळ सत्र)*

*कांदा बाजारभाव  खालीलप्रमाणे*

*उन्हाळ कांदा*
*कमी:-370*
*जास्त:-3030*
*सरासरी:-2250*

*एकूण लिलाव झालेली वाहने:-  229  नग*

*शिल्लक वाहणे : 40 नग*

*दुपार सत्रातील लिलाव 4:00 वाजता होईल*

*टीप:- शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास 48 तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी त्यानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी*

*कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)*

*मंगळवार दि.01/11/2022*
*(सकाळ सत्र व दुपार सत्र)*

*कांदा बाजारभाव  खालीलप्रमाणे*

*उन्हाळ कांदा*
*कमी:-500*
*जास्त:- 3001*
*सरासरी:- 2300*

*एकूण लिलाव झालेली वाहने:- 198 नग*

*संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला*

*टीप:- शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पुढील तारखेच्या हिशोब पावत्या व जमापावत्या घेऊ नयेत. पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास 48 तासाचे आत कार्यालयात लेखी तक्रार द्यावी त्यानंतर आलेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी*

*कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*
दिनांक :- 1/11/2022
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
*मुख्य बाजार येवला*
आठवडे बाजार निमित्त लिलाव बंद.
*उपबाजार अंदरसुल*
उन्हाळ कांदा   – 600  -3080 – 2400
आवक 120 ट्रॅक्टर रिक्षा/पिकॶप

  कांदा एकुण आवक 2000 क्विंटल अंदाजे
*आपले*
श्री. प्रताप पाडवी, *प्रशासक,*
श्री. के. आर. व्यापारे, *सदस्य सचिव,*

*कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला*

*कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उपबाजार* *आवार विंचूर*
*वार – मंगळवार*
*दिनांक:- ०१/११/२०२२*

*कांदा आवक*
*सकाळ  –   ५३० नग*
*दुपार     –           नग*
*एकुण    –   ५३०  नग*

*एकुण क्विंटल(अंदाजे)-*

*बाजारभाव (रूपये प्रति क्विंटल)*
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*

*उन्हाळ कांदा*
*बाजारभाव –   ८००  – २८०३ – २३५१*

*धान्य बाजारभाव ( ५११ नग)*
*मका              -१४०० – २१११ – २०५१*
*सोयाबीन        -३००० – ५२०० – ५०००*
*गहू                 -२४०० – २५११ – २५००*
*मुंग                 -६००० – ७६०० – ७००१*
*चना                – ४०२५ – ५१५१ -५०००*

*कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उप-बाजार आवार विंचूर.*
*(०२५५० – २६१२३९ / २६१०३९)*
*What’s_aap No.- ८७६६४९४२१२*

*कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर नाशिक*
*दि.01/11/2022*
*मंगळवार*

*कांदा बाजारभाव*
2800/3070 = 72 वाहन
2400/2800 = 150 वाहन
1700/2400 = 200 वाहन
गोल्टी1885/2000=60 वाहन
240/1460 = 125 वाहन

*एकूण वाहन*- 607
अंदाजे क्विंटल- 14000

*भुसार शेती मालाचे बाजार भाव खालील प्रमाणे*

          *कमी   जास्त  सरासरी*
*बाजरी*- 2190/2291/2190
*गहू*-  2328/2390/2328
*चना*-

*मका*-  1500/2022/1660
*एकुण वाहन*= 135

*डाळिंब बाजारभाव खालील प्रमाणे*

*कमीत कमी*- 50
*जास्तीत जास्त*- 2751
*सरासरी*- 1500
*एकूण कॅरेट*-1224

*कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर, उप बाजार आवार करंजाड ता. बागलाण जि. नाशिक*
*दि.01/11/2022*
*मंगळवार*

*कांदा बाजारभाव*
2500/3015 = 84 वाहन
1900/2500 = 102 वाहन
1200/1900 = 77 वाहन
900/1200 = 55 वाहन
300/900 = 45 वाहन
एकूण वाहने- 363
एकूण आवक अंदाजे- 6000

मका=     1670
एकूण वाहन = 01

*नामपूर  करंजाड एकूण क्विंटल*
14000 + 6000 = 20000
——————————————-

*टीप – शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी  रोख स्वरुपात स्विकारावे, रोख स्वरुपात पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी.*
————————————–

*श्री. कृष्णा धर्मा भामरे  सभापती,*
*श्री लक्ष्मण उत्तम पवार उपसभापती*
*श्री.संतोष श्रीराम  गायकवाड-सचिव,*
*व सर्व सन्माननीय सदस्य मंडळ,*
*कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर ता.बागलाण जि.नाशिक*

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*02555234336*

*कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव.*
*कांदा खरेदी विक्री केंद्र,मुंगसे.*
*आजचा बाजार भाव*
दि-: 1/11/2022
वार-: मंगळवार
उन्हाळी
सुपर—-: *2405 ते 2711*
2)मेडीयम सरासरी-: *1805 ते 2370*
3)गोल्टा-गोल्टी-: *1155 ते 1770*
4)खाद—-: *570 ते 1105*
—————————-
एकुण वाहणे—: *819*
—————————-
सचिव-: *श्री अशोक देसले.*
*कृ.उ.बा.समिती, मालेगाव.*

*कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा नाशिक*
*दि.01/11/2022  *

*कांदा बाजार भाव*
उन्हाळ कांदा- 1200/2665/2400
1नंबर   =2400/2665
2नंबर  –  1900/2400
3नंबर  – 1200/1800
गोल्टा  -. /2025
गोल्टी.  -1045/1790
खाद.   -400/1075
ट्रॅक्टर =354+139=493
पिकअप=47+25=72
बैलगाडी=03+01=04
एकूण वाहने=569    लाल कांदा बाजार भाव =

अंदाजे क्विंटल =10,000

शिल्लक वाहने=  ट्रॅक्टर = पिकअप =
सुचना -सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन विक्रीस आणावा. विक्री केल्यानंतर हिशोब पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे.परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये. पेमेंट मिळाल्यास बाजार समितीत नोंद  करावी.तसेच कोविड-19 चे शासकीय आदेश प्रमाणे अंमलबजावणीत बाजार समितीस सहकार्य करावे.
श्री.केदा नाना आहेर सभापती,
श्री.शंकर बा. निकम उपसभापती,
श्री. माणिक निकम सचिव
व सर्व सन्माननीय संचालक मंडळ
कृषि उत्पन्न बाजार ,समिती देवळा,
ता.देवळा,जि.नाशिक .
अधिक माहितीसाठी संपर्क
02592 228244
शेतकरी सुखी तर देश सुखी

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आजचे बाजार भाव दि ०३ नोव्हेंबर २०२२

अतुल सूर्यवंशी (बागलाण) सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र *कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)* *गुरुवार दि.03/11/2022* …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: