Saturday , December 3 2022
Breaking News

सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात पावसाने उघड दिल्यामुळे सोयाबीन पेरणीला वेग.

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020.

नाशिक :-सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उघड दिल्यामुळे सोयाबीन पेरणीला वेग आला आहे. गेल्या महिनाभरात पुर्व भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस पडला आहे.
संपुर्ण सिन्नर तालुक्यात सोयाबीन पिकाला शेतकरी वर्गानी पंसती दिली आहे. तालुक्यातील पुर्व भागातील कणकोरी, मानोरी, मर्हळ खुर्द, मर्हळ बु!,सुरेगाव, नांदूर शिंगोटे, दोडी बु!,दोडी खुर्द, वावी, पांगरी, माळवाडी (फुलेनगर),मलढोण, सायाळे, घोटेवाडी, दुशिंगवाडी या गावांमध्ये सोयाबीन पेरणीला वेग आला आहे आला आहे.
शेतकरी बैलाची शेती न करता ट्रॅक्टर ने शेती करणे पसंत केले आहे.

About किरण सोनवणे

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: