Thursday , December 8 2022
Breaking News

तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत ब्रह्मानंद विद्यालयातील सर्व गटातील मुले व मुलींचा संघ विजयी

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.

 

सिन्नर-(११ नोव्हेंबर २०२२)दोडी- बुद्रुक- ब. ना .सारडा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दोडी बुद्रुक येथील विद्यालयातील सर्व गटातील मुले व मुलींचा संघ विजयी सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शि तरक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन प्राचार्य श्री सोनवणे सर उपमुख्याध्यापक श्री काकड सर पर्यवेक्षक श्री सांगळे बीबी सर यांनी या स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री दराडे सर श्री गरजे सर श्री सांगळे एसटी सर श्री मणियार व्ही आर सर व श्रीमती भालेराव मॅडम यांचे विद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.

 

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: