Saturday , December 3 2022
Breaking News

कणकोरी येथे आनंदाचा शिदा वाटप करुन गोरगरीब जनतेची दिवाळी गोड केली

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.सुराज्य न्युज महाराष्ट्र.

 

सिन्नर -(२७ ऑक्टोबर २०२२)- सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे बुधवार दिनांक २६\१०\२०२२ रोजी रास्त भाव धान्य दुकानात आनंदाचा शिदा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय कमी दरात किराणा मालाच्या चार वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.या वस्तूंचे वाटपाची सुरूवात करण्यात आली.याप्रसंगी कणकोरी गावच्या सरपंच शिवानी दिलिप माळवे.उपसरपंच आण्णा कारभारी बुचकूल,माजी सरपंच योगीता रामनाथ सांगळे, युवा नेते गणेश दत्तू सांगळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश झुंबर थोरात, तसेच गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

यामध्ये पामतेल, चनाडाळ , साखर व रवा प्रत्येकी एक किलो एवढा आहे.आणी तो फक्त १०० रूपये एवढ्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.यामुळे गोरगरीब जनतेची दिवाळी गोड झाली आहे.रेषण दुकान चालक देशमुख यांनी नागरीकांना मोलाचे सहकार्य केले आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सिन्नर एस.टी.महामंडळाचा मनमानी कारभार, सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत मुलींसाठी सुरू केलेल्या एस.टी.ची टाळाटाळ

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.सुराज्य न्यूज महाराष्ट्र.   सिन्नर -दोडी बुद्रुक, (३० नोव्हेंबर २०२२) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: