Sunday , November 27 2022
Breaking News

महासभेच्या वतीने निवेदन

विशाल आंबेकर सुराज्य न्युज प्रतिनिधी महाराष्ट्रसटाणा (बागलाण) १० नोव्हेंबर २०२२  – अखिल भारतीय महानुभाव भोपे पुजारी महासभेच्या वतीने चाळीसगाव तालुक्यांचे आमदार मा. श्री मंगेश दादा रमेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. चाळीसगाव मध्ये महानुभाव पंथाची स्मशानभूमी व्हावी. यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार साहेबांनी नगरपालिका Co प्रात तहसीलदार यांना फोन करून महानुभाव पंथाचे काय काम असेल त्यावर आपण लगेच लक्ष्य द्यावे .असे आवाहन आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी केले. आपले काम लवकरच पूर्ण होईल असेही आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सांगितले आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे अखिल भारतीय महानुभाव भोपे पुजारी महासभेच्या वतीने जाहीर आभार मानले.या वेळी निवेदन देताना उपस्थित न.पा नगरसेवक मा नितीन दादा पाटील
अखिल भारतीय महानुभाव भोपे पुजारी महासभा चाळीसगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र आंबेकर . मार्गदर्शन बाबुराव पाटील, भास्कराव पुजारी भाऊसाहेब साळकर, बाळासाहेब आंबेकर, विश्वास शेलार, हेमंत साळकर, निलेश पालवे ,विक्की साळकर, व समाज बांधव उपस्थित होते

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: