Thursday , December 8 2022
Breaking News

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननिय श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांना राजपूत समजाच्या विविधा मागणीचे निवेदन

सुराज्य न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी जालना संदीप घोडके

जालना(३१ ऑक्टोबर २०२२) – महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननिय श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांना राजपूत समजाच्या विविध मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.
दिनांक २९/१०/२०२२ रोजी शनिवारी नंदुरबार जिल्ह्यातील राजपूत समाजाचे नेते माजी आमदार नगराध्यक्ष माननीय श्री. चंदू भैय्या रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये काल पाचो-याचे आमदार किशोर आप्पा पाटील राजपूत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बुलढाण्याचे श्री. सुभाष राजपूत यांनी माननीय मुख्यमंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.गुलाबराव पाटील साहेब, माननीय नामदार श्री. भुसे साहेब ,माननीय आमदार श्री. अब्दुल सत्तार साहेब, यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यासोबत राजपूत समाजाला येणाऱ्या अडचणी व बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी डॉक्टर मंगेश वानखेडे यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली व त्यांची तक्रार केली. लेखी तक्रारीसंदर्भात लगेच निर्णय घेण्याची माननीय मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: