Thursday , December 8 2022
Breaking News

श्री कुलदैवत श्री खंडोबा मंदिर प्रथम वर्धापनदिन

रवि म्हसाडे(पुणे) सुराज्य न्युज महाराष्ट्र.

राजगुरूनगर-(१७नोव्हेंबर२०२२)- दावडी येथील (आरुडमाळ) श्री खंडोबा मंदिर या ठिकाणी कार्तिक कृ- ९ वार-शुक्रवार दिनांक १८-११-२०२२ रोजी श्री खंडोबा मंदिर देवस्थान चा प्रथम वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री खंडोबाच्या मूर्तीस अभिषेक व महापुजा करून होणार आहे.तसेच दुपारी ३ ते ५ या वेळेत ह.भ.प.नंदराज महाराज पाटील(पुणे) यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे.सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम आहे.
तरी आपण सर्वांनी सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून श्री खंडोबाच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: