Saturday , December 3 2022
Breaking News

श्रीमती. बेबीबाई समाधान विजयी

सुराज्य न्युज महाराष्ट्र राज्य
प्रतिनिधी, योगेश देवरे ,देवळा ,ता, उमराणा ग्रामीण

देवळा (१३ नोव्हेंबर २०२२) – नाशिक जिल्हा आदिवासी विभाग सरकारी कर्मचारी सहकारी पतपेढि मर्या नाशिक सार्वत्रिक निवडणुकी मध्ये प्रगती पॅनलच्या उमेदवार महिला राखीव गटातून श्रीमती. बेबीबाई समाधान बच्छाव यांची बहुमताने विजय झाला.त्याना अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

चांदवडी रुपया साहित्य सोहळा संपन्न

सुराज्य न्युज. इनपुट मीडिया किरण अनिल सोनवणे. चांदवड. (८ नोव्हेंबर २०२२) – चांदवड येथील चांदवडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: