Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर शासकीय विश्रामगृहात न्विश्वभूषण आण्णाभाऊ साठे फाऊंडेशन ची मीटिंग संपन्न..

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके सिन्नर

सिन्नर:-न्विश्वभुषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सिन्नर तालुक्यातील समस्त मातंग समाजाची सामूहिक मीटिंग सिन्नर येथील सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली या मिटिंग मध्ये समस्त समाजाचा सामुदायिक एकत्रीकरण आकडे भर देण्यास समाजातील प्रत्येक घटक आणि प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आणि या संघटनेमध्ये समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत राहणार सिन्नर येथील नाट्यगृहाला नाव देण्यात आले तसेच सिन्नर येथे अण्णाभाऊ साठे पुतळा तयार करणे व सामाजिक सभागृह त्यानंतर प्रत्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचा प्रश्न असो रस्ते लाईट समाज मंदिर शैक्षणिक आर्थिक या विषयांकडे लक्ष कामं केंद्रित करण्यात आले कारण यामधूनच समाजाची प्रगती होते व प्रत्येक गावांमध्ये सामुदायिक सभागृह समाज मंदिर तयार करण्यावर प्राधान्य दिले जाईल प्रत्येक गावांमध्ये जाऊन त्या गावातील सरपंच ग्रामसेवक समाजोपयोगी कामांची मागणी करण्यात येईल समाजातील प्रत्येक घटक व्यसनमुक्ती कडे नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्फत येणारा 22 टक्के निधीचा वापर करून घेण्यावर भर दिला जाईल याप्रसंगी सिन्नर तालुक्यातील समस्त समाज बांधव उपस्थित होते यामध्ये ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष अशोक नाना साळवे ग्रामीण यांनी मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे सोमठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अनिल दोडके कार्याध्यक्ष बाळासाहेब बोडके अंबादास जी भालेराव प्रसाद दोडके राहुल भाऊ आरणेल नंदू साळवे रवींद्र साळवे संदीप साळवे भाऊसाहेब कांबळे सागर साळवे तालुका उपाध्यक्ष पंडित कांबळे अनिल कांबळे ज्येष्ठ मार्गदर्शक भिवसेन साळवे सोमनाथ सोमनाथ जाधव हरिदास भालेराव योगेश गायकवाड बाळासाहेब कुचेकर विशाल साळवे बाळासाहेब जाधव सिताराम जाधव खंडू वाघमारे कृष्णा वाघमारे सोनारी येथील राजू वाघमारे शिवाजी साळवे शिवाजी वोलारे गोविंदा अस्वरे योगेश साळवे संतोष साळवे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यास कधी पण कटिबद्ध राहू असे आश्वासन देण्यात आले तालुका अध्यक्ष श्री सुरेश भाऊ कुचेकर यांनी दिले व सर्वांचे टोपी साल आणि बुके देऊन स्वागत करण्यात आले व सुरेश भाऊ कुचेकर यांनी सर्वांचे आभार मानले

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: