Thursday , December 8 2022
Breaking News

शिंदे टोल नाका कायम स्वरूपी बंद करण्यात यावा……..

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके सिन्नर

सिन्नर :-नाशिक पुणे महामार्गावरील टोल नाका कायम स्वरुपी बंद करण्यात यावा यासाठी गेली अनेक दिवसापासून सिन्नर तालुका आणि परिसरातील शेतकरी बांधव, छोटे मोठे उद्योजक, सर्व सामान्य नागरिक, शिक्षणासाठी रोज ये जा करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक हया विषयावर नेहमीच आक्रमक झालेली आपण पाहिलेली आहेत………….
हा अन्यायकारक आणि नियमबाह्य टोलनाका कायमचाच बंद करावा ह्याच मागणीसाठी नाशिक चे खासदार आदरणीय हेमंत आप्पा गोडसे यांनी सुद्धा नेहमीच सकारात्मक भूमिका मांडत ही मागणी लावून धरली याचाच एक भाग म्हणुन,
सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आपली भूमिका मांडताना शिवसेना युवानेते आदरणीय उदयजी सांगळे समवेत संजयभाऊ सानप आणि इतर शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते

About सुराज्य न्युज

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: