Sunday , November 27 2022
Breaking News

शेळीपालनचे मोफत प्रशिक्षण; महाबँक आर-सेटी संस्था नासिक

सुराज्य न्युज/ नाशिक प्रतिनिधी

शेळीपालनचे मोफत प्रशिक्षण
बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर-सेटी प्रशिक्षण सस्थेतर्फे शेळीपालन व्यवसायचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचे असून,या मध्ये ,शेळीची निवड व प्रकार,आरोग्य व्यवस्थापन,शेड चे नियोजन,खाद्य नियोजन, शेळी दूधाचे नियोजन, विक्री व्यवस्थापन,
उदयोजकता क्षमता व व्यक्तीमत्व,बाजारपेठ सर्वे, मार्केटींग, उदयोग सूरू करण्यासाठी भांडवलाचे नियोजन, कर्ज योजना, प्रकल्प अहवाल,प्रत्यक्ष युनिट ला भेट.
प्रशिक्षण,जेवण,नास्ता,चहा,रहाणे मोफत, दिनांक ०१ एप्रिल, २०२२ पासून प्रशिक्षण सूरू होणार आहे, मुलाखत दि.२४ मार्च, २०२२ गूरूवार रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेउन निवड केली जाणार आहे.
फक्त नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
वय 18 ते 45
महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्था, गोवर्धन ग्रामपंचायतीच्या शेजारी, गोवर्धन गगांपुर नाशिक
राजेद्रं पवार सर 9890383894,7820890073
चेतन भोये 8237524311
ज्यांना व्यवसाय सुरू करावयाचा असेल अशानी निश्चित यावे, शेतकरी गट, ऊत्पादक महिला बचत गट, नवे उदयोजक, याना प्राधान्य
फोन करून प्रवेश निश्चित करावा
1- दारिद्र् रेषेखालील कुटुंब
2- मनेरेगा जाँब कार्ड लाभार्थ्री
3- बचत गट सभासद किंवा कुंटूंब
यांना प्राधान्य देण्यात येईल

About जगन जाधव

Check Also

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक(३ नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: