Thursday , December 8 2022
Breaking News

समता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सावकारवाडीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव (८ नोव्हेंबर २०२२) – समता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सावकारवाडी ता.मालेगाव जुलै २०२२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे एकुण ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले होते.त्या पैकी ५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . १) कु.नम्रता समाधान दुकळे २) कुणाल सुनिल पवार ३) सुदर्शन आण्णा साळुंके ४) राजश्री अमोल निकम ५) हर्षल तुळशीराम निकम या विद्यार्थ्यांच्या यशा मुळे समाता विद्यालय शाळेची नवी ओळख निर्माण झाली. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आई, वडील व समता विद्यालय शाळेच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: