Thursday , December 8 2022
Breaking News

समाजसेवक सचिन भाऊ पगार यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

 

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव

मालेगाव ÷ ( दिनांक १७\३\२०२२)
कोरोनामुळे हरवलेलं वकृत्वांच व्यासपीठ आपल्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त ऑनलाइन पद्धतीने सचिन भाऊ पगार यांनी निर्माण करून दिले. मराठी वक्ता यूट्यूब चैनल वर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला या स्पर्धेचे आयोजन सचिन पगार ,वैभव खांगळ व मुकुंद चौधरी यांनी केले होते. तसेच परीक्षण कृष्णा घाडगे यांनी केले. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 128 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे बालगटात प्रथम क्रमांक स्वरा वाणी द्वितीय क्रमांक मानसी नरवणे तृतीय क्रमांक लावण्या गोईकने यांनी पटकावला. खुला गटात प्रथम क्रमांक नीलम चौगुले द्वितीय क्रमांक रोहन चोरडिया तृतीय क्रमांक अश्विनी गवई यांनी पटकावला सर्व विजेत्यांचे शिवसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: