Thursday , December 8 2022
Breaking News

साक्री तालुक्यातील वासखेडी येथे२७फेब्रु.रोजी पोलिओ लसीकरण संपन्न

सुराज्य न्युज/ प्रतिनिधी दीपक जाधव

वासखेडी-माळमाथा परीसरातील साक्री तालुक्यातील वासखेडी येथे सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार,श्री,दिपकभाऊ जाधव. यांच्या हस्ते वासखेडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पोलिओ लसीकरण शुभारंभ करण्यांत आला व त्यास ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने प्रतिसाद दिला. लहान चिमुकल्यांनी पोलिओ डोस घेण्याआधी करोना नियमाचे पालन करत ,नियमांत सहभाग नोंदवू न लसीकरण केंद्रा बाहेर आनंदमय वातावरणात पोलिओ लसीकरण यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडत,मोलाचे सहकार्य दाखवले.
कार्यक्रम यशस्वी ते साठी ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका सौ, गावित मॅडम ,आरोग्य कर्मचारी,सोनवणे, कोकणी मावशी,अंगणवाडी सेविका सौ, मनिषा दहीते,सौ.,ठाकरे,सौ,नेरकर,अंगणवाडी मदतणीस,सौ,लताताई दहीते,चित्राबाई माळचे,आशा कार्यकर्ते सौ,कुवर,तसेच ग्रामस्थ विजय मुजगे, महेंद्र भवरे,ग्रां.प.कर्मचारि, राजेश खारकर ,गोपाल पाटील, रोजगार सेवक ,महेंद्र कुवर आणि ग्रामस्थांच्य वतीने कार्यक्रम संपन्न झाला.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

साक्री तालुक्यातील चिपलीपाडा येथे भिलिस्थान लायन सेने चा मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण सोहळा संपन्न

  सुराज्य न्युज / दिपक जाधव. साक्री – तालुक्यातील चिपलीपाडा येथे भिलीस्थान लायन सेनेचे प्रदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: