Sunday , November 27 2022
Breaking News

युक्रेन मध्ये अडकले नाशिक चे दोन विद्यार्थी

       सुराज्य न्युज – बागलाण प्रतिनिधी

रशिया- युक्रेन युद्धानंतर असुरक्षित झालेल्या युक्रेन मध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत, त्यातून महाराष्ट्रातील नाशिक मधील अदिती विवेक देशमुख व प्रतिक प्रमोद जोंधळे हे दोन विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले युक्रेन मध्ये अडकले आहेत, दोन्ही विद्यार्थी बंकर मध्ये सुरक्षित, त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा भारत सरकाराकडे पञव्यवहार सुरू.

 

About चंद्रकांत आहिरे

Check Also

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: