Thursday , December 8 2022
Breaking News

पिपळगाव बंसवंत टोलनाक्यावर मनमानी कारभार

प्रतिनिधी/ अमोल बच्छाव

पिपळगाव : टोलनाक्यावर काही स्थानिक लोकानकडे मुंबई आर. टि.ओ रजिस्टर गाड्या आहेत. त्याच्याकडून आवच्या सव्वा टोल वसूल केला जात आहे.त्यामुळे स्थानिक लोक त्रस्त झाले आहेत. या विषयावर येत्या पंधरा दिवसांत तोडगा नाही निघाल्यास मोठ्या प्रमाणात आदोलन करण्यात येईल असे प्रहार अंपग संघटण्याच्या प्रदेश समन्वयक मा.सौ सविता जाधव यानी सागितले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्या बाबत आवाहन

 मालेगाव शहर प्रतिनधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२७ नोव्हेंबर २०२२): अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: