Thursday , December 8 2022
Breaking News

देवगाव येथील बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- निफाड देवगाव येथील बालिकेचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

छाया वाळू भगत असे मुलीचे नाव असून, ती सहावीत शिकत होती, छाया आपल्या दोन लहान भावंडांसोबत घरात होती. दरम्यान, मोबाइल चार्जिंग करण्यासाठी ती गेली असताकोपऱ्यातली छत्री बाजूला पडली. त्याठिकाणी तिला काही तरी लागल्याचे जाणवले. परंतु सर्पदंश झाल्याचे तिला न समजल्याने व आई. वडील शेतीच्या कामावर गेल्यामुळे तिच्याकडे कुणी लक्ष दिले नाही. दुपारीआई-वडील घरी आले असता.तिला होत असलेला त्रास बघून तिला उपचारासाठी खोडाळा येथे हलवले.मात्र, तेथून तिला मोखाडा येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे आल्याने डॉक्टरांनी सांगितले आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: