Thursday , December 8 2022
Breaking News

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे निवासी संपर्क कार्यालयात दिली भेट

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव (१३ नोव्हेंबर २०२२)- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मालेगाव मुख्य संपर्क कार्यालयाला आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी आदिवासी नेते देविदास जी कुवर साहेब, कैलास पवार राज्य सह सचिव, राजेद्र माळी नाशिक जिल्हा अध्यक्ष, प्रकाश आन्ना पवार नाशिक जिल्हा सल्लागार, वसंत आन्ना मोरे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, दिपक तलवारे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, सोमनाथ पवार नाशिक जिल्हा संघटक, सुनील कुवर विद्यार्थी परिषदेचे मालेगाव तालुका अध्यक्ष, यांनी पुरोगामी पत्रकार संघाच्या मालेगाव विभागीय कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी साप्ताहिक शिवधर्म चे निवासी संपादक ज्ञानेश्वर बागुल यांनी शाल व प्रतिमा देउन त्याचे स्वागत केले. या प्रसंगी निवासी उपसंपादक आशिक अली ,सह संपादक मकबूल शेख,यांनी सर्वाचे स्वागत केले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: