Thursday , December 8 2022
Breaking News

नाशिक मनापावर प्रशासकीय राजवट

नाशिक मनापावर प्रशासकीय राजवट

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव

नाशिक:- नियोजित वेळेत निवडनुका होऊ शकत नसल्याने मुदत संपत असलेल्या नाशिक सह राज्यातील दाहा महानगर पालिकेवर 15 मार्च पासुन प्रशासकीय राजवट लागु केली जाणार आहे. नाशिक महापालिकेचीही मुदत 14 मार्च ला संपत असल्याने नाशिक महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त कैलास जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे.
निवडनुक लाबनिवर पडण्याची शक्यता असल्याने नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी हे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ 15 मार्च पासुन पुढील लोकनियुक्त प्रतिनिधी मंडळ अस्तित्वात येई पर्यंत कैलास जाधव याच्याच हातात नाशिक महापलिकेचा कारभार असणार आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: