Saturday , December 3 2022
Breaking News

नाशिक जिल्हा मजूर संस्था सहकारी संघात राजेंद्र भोसले यांची बिनविरोध निवड

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव (२२ नोव्हेंबर २०२२): नाशिक जिल्हा मजूर संस्थेच्या सहकारी संघाच्या निवडणुकीत आदरणीय राजेंद्र भैय्या भोसले सहकार महर्षी यांची मालेगाव तालुका संचालक प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड करण्यात आली. राजेंद्र भैय्यांचे कार्य कर्तृत्व पाहून ज्यांनी निवडकीत फार्म भरले होते. त्यांनी माघार घेतली . राजेंद्र भैय्याना बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्धल सर्व पक्षीयातर्फे व सर्व जनते तर्फे त्याना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या निवडीबद्दल त्याच्या सर्व पक्ष्यांतर्फे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सत्कारा प्रसंगी शंकर आप्पा ठाकरे ,युवराज गोलाईत, मनोहर बाप्पु बच्छाव, सुनील देवरे,किशोर इंगळे,राजेंद्र पवार,सतिष पाटील,विजय झिंगर ,सुरेश पवार,भूषण भोसले व अनेक नेते हजर होते .त्यांचे सर्व जनते कडून व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

मालेगाव महानगरपालिकेचे खुले भूखंड गेले कुठे ?

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र   मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशन धुळे मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: