Thursday , December 8 2022
Breaking News

नामपुर ते बेहेड साक्री रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी

सुराज्य न्युज/प्रतिनिधी नामपुर

नामपुर ते साक्री या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे ..
नामपुर ते बेहेड साक्री या रस्त्याची अत्यंत दुर्दशा असून, या रस्त्याने जाता-येतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी बिकट अवस्था झाली आहे.
तसेच रस्त्यावर वाहन खराब झाले, अथवा पंचर झाले असल्यास वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते जवळपास कुठले गाव नसून पायपीट करून रात्री अपरात्री हा त्रास सहन करावा लागतो.
तरी या रस्त्याचे त्वरित दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

About जगन जाधव

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: