Thursday , December 8 2022
Breaking News

नामपूर शहरात खेतेश्वर बिकानेर मिठाई दुकानाला भीषण आग…

सुराज्य न्युज : केतन पाटील ,नामपूर

नामपुर :- बागलाण तालुक्यातील नामपूर शहरात बस स्थानक समोरील खेतेश्वर बिकानेर मिठाई दुकान व राशी मेडिकल त्याच बरोबर जोशी हॉस्पिटल याला पहाटेच्या 4 वाजेच्या सुमारास न कळत कारणाने या दोन्ही दुकानांना प्रचंड प्रमाणात आग लागली त्यात दोनी दुकानां लाखो रूपयांचे नुकसान झाले त्याच बरोबर हॉस्पिटल मधले ही नुकसान झाले, त्या ठिकाणी कुठलेही जीवितहानी झाली नाही, आगीचे कुठलेही कारण अद्याप कळले नाही.

या वेळी तिथं असलेल्या माणसांनी नगर पालिका सटाणा अग्निशामक यांना माहिती देऊन गाडी मागवण्यात आली परंतु कुपखेडा ते नामपूर रस्त्याची दुरावास्त झाल्या कारनाने अग्निशामक गाडी येण्यास उशीर झाला …


तेथील सर्व उपस्थित मान्यवरांची एकाच मागणी की कुपखेडा ते नामपूर रासत्याचे काम करण्यात यावे व या नुकसानिक स्टेलाची पाहणी करून मदत देण्यात यावी..

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: