Thursday , December 8 2022
Breaking News

नळवाडी गावामध्ये पाताळेश्वर देवस्थानाची यात्रा

सुराज्य न्युज /सुरेश सांगळे

कानकोरी:-सिन्नर तालुक्यातील नळवाडी गावामध्ये पाताळेश्वर देवस्थानाची यात्रा, दर महाशिवरात्रीला भरत असते, परंतु दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व मंदिरे बंद असल्यामुळे, यात्रा बंद होत्या. परंतु या वर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे, नळवाडी व परिसरातील ग्रामस्थांना पाताळेश्वराच्या यात्रेचा आनंद घेता येणार आहे. तसेच या पार्श्वभूमीवर यात्रा कमीटीच्या वतीने, मंदिराला सजावट करण्यात आली आहे. तसेच पहाटे पासूनच मंदिरात दर्शनाला गर्दी होत असते. यात्रेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, म्हणून यात्रा कमीटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना कोरोना नियम पाळण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: