Saturday , December 3 2022
Breaking News

गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर व गोरक्षनाथ इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक मराठी दिवस साजरा

सुराज्य न्युज /अमोल बच्छाव

चांदवड :- मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर व गोरक्षनाथ इंग्लिश मीडियम स्कूल धोडंबे ता.चांदवड जि.नाशिक येथे जागतिक मराठी दिवस साजरा या वेळी संस्थापक अध्यक्ष मा.श्री.डाॅ सतिष शिवाजीराव साळुंके ,मा.श्री.प्रशांतपरदेशीसर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

About नितीन लांडगे संपादक

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: