Thursday , December 8 2022
Breaking News

मनसे तालुका अध्यक्ष मा.श्री.संपत बाबा वक्ते याची मनसे शेतकरी सेना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

सुराज्य न्युज /अमोल बच्छाव

शेतकर्यानच्या प्रश्नांना प्रत्येक वेळी वाचा भोडणारे चांदवड तालुक्यातील एक समाजिक व्याकिमहत्व
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नाशिक जिल्हा नेते . श्री संपत बाबा भाऊराव वक्ते वडनेर भैरव चांदवड यांचा सत्कार व स्वागत आणि जिल्हा उपध्याक्ष पदी……. प्रदेश उपध्याक्ष श्री.रतन कुमार इचम. जिल्हा उपध्याक्ष श्री.आनंत नाना सांगळे. जिल्हाध्यक्ष श्री.आकंश पवार. विद्यार्थीं सेना प्रदेश उपध्याक्ष श्री. संदिप भवर.विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष श्री.बबलू पाटील.नाशिक शहर जिल्हा उपध्याक्ष मनोज घोडके श्री.दत्तात्रेय जाधव. श्री.दत्तू वाढवणे श्री.राहुल शिंदे. श्री शिवाजी गांगुर्डे तसेच महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली सोनवणे. स्वाती मगर या सर्व पदअधिकार्यांनी निवड झाल्यावर स्वागत केले.व चांदवड आणि वडनेर भैरव येथे या निवडी बद्दल भव्य सत्कार करण्यात आला

About जगन जाधव

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: