Thursday , December 8 2022
Breaking News

मालेगाव मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध

शाबान तांबोळी मालेगाव शहर प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र

मालेगाव(२७आक्टोबर २०२२) – मालेगाव मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. मर्चंट बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजेंद्र भैय्या भोसले सहकार महर्षी यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बँकेचे दुसरे पदाधिकारी यांनी ही परिश्रम घेतले. २१ जणांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या राजेंद्र भैय्या व त्यांच्या टीमचे सर्व थरातील लोकांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे निवडणुका बिनविरोध झाल्यास वेळ व पैसे वाचेल व बँक निवडणूका किंवा कोणतीही सहकारी संस्था , स्थानिक स्वराज्य संस्था यांची प्रगती व विकास होईल. बँकेच्या निवडणुकीचे श्रेय राजेंद्र भैय्या व त्याच्या टीमला जाते. बँकेची प्रगती व विकास अशाप्रकारे पुढे होत जावो. बँकेचे नेतृत्व करणाऱ्या राजेंद्र भैय्या व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले .त्यांच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना सुराज्य न्यूज महाराष्ट्र तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: