Thursday , December 8 2022
Breaking News

महाशिवरात्री निमित्ताने रावळगाव दत्त मंदिरात महाप्रसादाचे आयोजन..

सुराज्य न्युज / अमोल बच्छाव

रावळगाव :- महाशिवरात्री निमित्ताने रावळगाव येथे दत्त मंदिरात महाप्रसाद आयोजन करण्यात आले रावळगाव भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुका उपअध्यक्ष रावळगाव ग्रामपंचायत सदस्य राहुल शिवाजी कानडे संकल्पनेने व रावळगाव भारतीय जनता पक्षाचे जेस्ट पदाधिकारी प्रल्हाद वानखेडे कैलास अहिरे शहर अद्यक्ष पंकज कासार राजू बोरसे सोमनाथ बनकर दादा ठाकूर मोहन शिंदे नारद जाधव सागर बागुल बबलू कुलकर्णी जीभाऊ शेलार घनश्याम ढोले प्रशांत संसारे श्याम हाले सोपान मोरे मनोहर वाघ सुनील अहिरराव गजू पवार संजय पवार दत्तू वडकते विनोद सुर्यवंशी यांच्या सहकार्यानेजो आपण महापुरुष यांच्या बॅनर लावण्यासाठी खर्च करतो तो कमी करून वायफळ खर्चाला आळा घातला त्यातून गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाराबलुतेदार मित्र मंडळ सस्थापक बंडू काका सातमाणे येथील व्यसन मुक्ती केंद्राचे डॉ दीपक जाधव
जि. प. सदस्य समाधान दादा हिरे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश कचवे माजी जिल्हा अध्यक्ष दादा जाधव यांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व महाशिवरात्री निमित्ताने सालबादप्रमाणे दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आले रावळगाव शंभो महाकाल ग्रुप व दत्तमंदिर उत्सव समिती वर्षेभर नेहमी आगळे वेगळे उपक्रम स्वखर्चाने राबवित असते त्यामुळे गावातून व परिसरात त्यांच्या चांगल्या कार्याची चर्चा होत असते आदिवासी बांधव यांच्या समस्या असो शेकऱ्याचे प्रश्न असो किंवा अन्य सामान्य नागरिकांचे समस्या असो नेहमी सोडविण्यासाठी अग्रेसर भूमिका घेत असतात

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: