Thursday , December 8 2022
Breaking News

महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. भगतसिंह कोशारी यांच्या विरोधात सटाणा येथे निषेध

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून त्यांना राज्यपाल पदावरून त्वरित हटवावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे,शिवसेना बागलाण तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, सटाणा शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे, सटाणा शहर संघटक राजनसिंग चौधरी, अरविंद सोनवणे, काँग्रेस तालुकाअध्यक्ष किशोर कदम, राष्ट्रवादी सटाणा कार्याध्यक्ष मनोज छोटू दादा सोनवणे ,शरद शेवाळे, युवासेना जिल्हा अधिकारी चेतन पाटील ,युवासेना उप जिल्हाअधिकारी किरण कडीवाल,युवासेना बागलाण तालुकाधिकारी सौरभ सोनवणे,सटाणा शहर अधिकारी सचिन सोनवणे ,विक्रम पाटील, मंगलसिंग जौहरी,शेखर परदेशी, पप्पु शेवाळे, सुरेश पगार, सागर पगार, पिंटू सोनवणे, रविंद्र सोनवणे,किरण मोरे,प्रशांत सोनवणे,सुमित सोनवणे, नंदु सोनवणे,निरज परदेशी, ,राज मोगरे,रविंद्र जाधव,भाऊसाहेब नांद्रे, गोलू गांगुर्डे , सम्यक बेडसे आदीसह शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: