Thursday , December 8 2022
Breaking News

मा. श्री. लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांना राष्ट्रीय ग्लोबल आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार -२०२२ ने सन्मानित करण्यात आले

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र

जळगांव-(७ नोव्हेंबर २०२२ )  कर्नाटकराज्यत बेळगाव येथे आधार सोशल फौंडेशन च्या वतीने पुण्याचे प्रसिध्द पत्रकार तथा उद्योजक तसेच समाजसेवक मा. श्री. लुनेश्वर रघुनाथ भालेराव यांना राष्ट्रीय ग्लोबल आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांचे खर्‍याकामाची दखल आधार सोशल फौंडेशन चे संस्थापक तथा अध्यक्ष मा. डाॅ. विक्रम शिंगाडे तसेच अँड. प्रिती कोळी बेळगाव यांनी घेऊन खरे कामाची पोहच म्हणून सन्मान चिन्ह, गोल्ड मॅडल, सन्मानपत्र, फेटा, घालुन सन्मानीत केले, प्रसिध्द उद्योजिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुमित्राताई पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध ऊद्योजक मा. श्री. अमित यादव, कर्नाटक चे प्रसिध्द पत्रकार मा. श्री. कदम साहेब अवयवदान देश भ्रमण संदेश देणारे प्रसिध्द जेष्ठ समाजसेवक मा. श्री. प्रमोदजी महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार लाभार्थी आदर्श धनवंतरी प्रेरणा गौरव पुरस्कार मा. डाॅ. किरण जोशी पुणे, आदर्श उद्योजक प्रेरणा गौरव पुरस्कार मा. श्री. नितीन शिंदे मुंबई, आदर्श उद्योजक प्रेरणा गौरव पुरस्कार मा. श्री. वाल्मिक वाघ, यांना ही सन्मानीत करण्यात आले. उपस्थित मान्यवर मा. धनश्री फरांदे ताई, नितीन वाघमारे पुणे, महाराष्ट्र राज्यांतील व कर्नाटक राज्यातील मान्यवर उपस्थित होते, मा. श्री. प्रमोद महाजन यांनी बोलतांना सांगीतले   मा. श्री. लुनेश्वर भालेराव यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे. आहोरात्र २४ तास ते आपले निस्वर्थ समाजसेवा व पत्रकारीता सांभाळुन आपला स्वताचा व्यावसाय सांभाळुन गौरगरीब लोकांच्या मदतीस धावून जातात, पुण्यासारख्या सिटीत हाॅस्पिटल चे बिल माफ करणे किंवा कमी करणे तेवढे सोपे नाही आज ते कौशल्य त्यांच्यात असुन ते नेहमी सांगतात की २४ तासात केव्हाही काॅल करा *” हे माझी मदत नव्हे कर्तव्य आहे,,* बरेच पेशन्ट चे बिल त्यांनी स्किम द्वारा फ्री केलेले आहेत. काही बिल कमी करुन दिलेले आहेत तसेच सोबत ग्रामिण भागातील गौरगरीब महिला बघीणींना गरजुना रोजगार उपलब्ध करुन देतात, आज पुरस्कार हे सहजा सहजी मिळत नसतात. आपल्या खर्‍या कामांची व प्रामाणिक पणाची ही पोहच पावती असते .मी बरेच लोक बघितले गावोगावी जातात आणि महिलांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पैसे काढतात पण भालेराव साहेब ही मी पहिली अशी व्याक्ती बघतोय जे महिलांना सक्षम करण्यासाठी न रुपया घेता रोजगार उपलब्ध करुन देता, ते आइडियल जर्नलिस्ट एसोसिएशन नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख तसेच मानव आधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य उपसचिव आणि बर्‍याच सामाजीक संस्थे मंध्ये मेंम्बर असुन महाराष्ट्रातील सुप्रसिध्द चॅनल आपले ज्ञानपंख-24 न्युज चॅनल चे उपसंपादक आहेत, मागे एका १२ वर्षाच्या आर्या सातपुते या मुलीला ब्लड कॅन्सर होता भालेराव सरांनी त्या मुलीला जिवनदान दिले. जास्त खर्च येत असल्याची भालेराव सरांना माहिती मिळाली सरांनी बलसाड येथे आर. एम. डी. हाॅस्पिटल ला तात्काळ संपर्क साधुन त्या मुलीचे पुर्ण स्टेटमेन फ्री करुन दिले, बेलापूरच्या एका व्याक्तीला ह्रुदय हवे होते. ते ही भालेराव सरांनी आपल्यांसंपर्कातुन अवयव दान संस्थाना संपर्क साधुन मिळवून दिले, भालेराव सरांचे या विषयी कौतुक करण्यासारखे बरेच आहे पण वेळे  अभावी मी थांबतो व मला दोनशब्द बोलन्याची संधी दिली म्हणून मी आधार सोशल फौंडेशन चे आभार मानतो.
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत, उद्योजक तथा पत्रकार मा. श्री. लुनेश्वर भालेराव यांनी आपले मनोगत व्याक्त केले आधार सोशल फौंडेशन बेळगाव संस्थापक अध्यक्ष मा. डाॅ. विक्रमजी शिंगाडे साहेब मा. कु. अँड. प्रिती कोळी मॅडम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ. सुमित्राताई पाटील, जेष्ठ समाजसेवक आमचे काकासाहेब मा. प्रमोदजी महाजन व व्यासपिठावरील सर्व मान्यवर आज मला मिळालेला सन्मान राष्ट्रीय ग्लोबल आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार “माझ्या जिवनाचे शिल्पकार माझे वडील,,  मा. श्री. रघुनाथ वेडू भालेराव यांच्या चर्णी ठेवून नतमस्तक होऊन या पुरस्काराचे मानकरी माझे वडील आहेत आज जे मी निस्वार्थ लोकांची सेवा करत असतो हे सर्व वडीलांनी दिलेले निस्वार्थ शिक्षण व संक्की आई नसतांना सावत्र आई व वडीलांनी दिलेले संस्कार आहेत, आणि मी ज्या लोकांना गुरूंचे स्थान दिलेत ते म्हणजे जेष्ठ तथा श्रेष्ठ  समाजसेवक मार्गदर्शक मा. प्रमोदजी महाजन, जेष्ठ तथा श्रेष्ठ समाजसेव मार्गदर्शक मा. रमेशभाऊ शिंदे, जेष्ठ उद्योजक समाजसेवक, मा. वाल्मिकभाऊ वाघ, प्रसिध्द ऊद्योजक समाजसेवक मा. नितीन शिंदे, राष्ट्रवादी चे युवा नेते महाराष्ट्र सरचिटनीस मा. दिपकदादा साठे,  परिवर्तन सा. संपादक समाजसेवक मा. संदिपजी भंढारी, समाजसेविका देविकाताई चव्हाण, मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क अधिकारी मा. गजानन भगत, मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य पुणे जिंल्हा महिला अध्यक्षा पुजा गुरव, इंन्टरनल डिझाईनर निकीता शिर्के, आइडियल जर्नलिस्ट एसोसिएशन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य धुळे जिंल्हा अध्यक्ष रोहित वानखेडे सर, सौ. रेखाताई वानखेडेकर, अनिसभाई शेख, तोफीक तडवी, अनिल ठाकुर, उद्योजक सतिष पाटील सर, सौ. अनिता मंत्री मॅम, सौ. माधुरी उदावंत, मा. भाऊसाहेब शिंदे, आमचे मोठे बंधु मा. रविद्रदादा भालेराव, नाशिकचे उद्योजक प्रदिपजी खंडारे, जेष्ठ पत्रकार अजयजी मिश्र साहेब, जेष्ठ पत्रकार देशदुत चे प्रतिनिधी आबासाहेब सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार सुर्यकांतजी कदम साहेब, माजी सैनिक सुभेदार समाजसेवक मा. राजेशजी कापडे, समाजसेवक मा. अमित मानकर, उद्योजक अल्तामेश शेख, उद्योजक अनिरुध्द सर, इमतिहान शेख, दिपक पगारे, रोहीत मोरे, खांन्देश रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुभेदार मा. सचिन पाटील, मेजर विजय महाले, बिल्डर मा. अभिरुत लोढा, बिल्डर मा. जगदिश सोनवणे, बिल्डर मा. गव्हाळे साहेब, बिल्डर मा. राजेश भुजबळ, बिल्डर मा. संतोष पवार, DSP विजय शेंबळे, PSI मुंगळीकर साहेब, PSI शिंदे साहेब, PSI गायकवाड साहेब,, PSI केकान साहेब, PSI पोटे साहेब, PSI काळे साहेब, PSI चव्हाण साहेब, PSI भोसले साहेब, PSI जाधव साहेब या सर्वांनी फोन करुन मला दिलेल्या शुभेंच्छा मी स्विकारतो धंन्यवाद.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: