Thursday , December 8 2022
Breaking News

करंजाड येथे मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर संपन्न

मनोहर देवरे,करंजाड सुराज्य न्युज प्रतिनिधि

सटाणा (बागलाण) ९ नोव्हेंबर २०२२ – ग्रामपंचायत करंजाड व बांधिलकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डाॅ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णलय व संशोधन केंद्र. नाशिक यांच्या मार्फत दि. ०९-१०-२०२२ रोजी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी गावातील तसेच परीसरातिल नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी मविप्रचे चिटनीस-दिलीप दळवी, संचालक – डाॅ.प्रसाद सोनवणे,महिला सदस्य -श्रीमती शालन सोनवणे,करंजाड सरपंच-श्री.अरूण देवरे व इतर पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: