Saturday , December 3 2022
Breaking News

कणकोरी गावांमध्ये महिला बचत गट व पंचशील ग्रुप यांनी गावासाठी राबवला छान उपक्रम

सुराज्य न्युज/सुरेश सांगळे

सिन्नर; कणकोरी गावामध्ये महिला बचत गट व पंचशील ग्रुप यांच्या सयुंक्त विद्यमाने इ श्रम कार्ड नोंदनी कॅम्पचे बुद्ध विहार मध्ये नियोजन….तालुक्यातील कणकोरी गावामध्ये महिला बचत गट व पंचशील ग्रुप यांच्या सयुंक्त विद्यमाने इ श्रम कार्ड नोंदनी कॅम्पचे नियोजन करण्यातआले आहे, यामध्ये पंचशील ग्रुप चे सदस्य श्री. सुनिल जनार्दन आहिरे. यांनी माहिती दिली. केंद्र सरकारच्या इ श्रम कार्ड नोंदनी साठी नांदूर शिंगोटे किंवा वावी येथे लोकांना जावे लागत होते. एस टी बंद असल्यामुळे प्रत्येकाला जाणे शक्य होत नव्हते. म्हणून महिला बचत गट व पंचशील ग्रुप तसेच,श्री. रोहित बुचकूल. यांच्या सहकार्याने कणकोरीतील बुद्ध विहार येथे दिनांक. 13/03/2022 पासून कॅम्प चालू करण्यात आला आहे. कणकोरी व परिसरातील सर्व ग्रामस्थांना इ श्रम कार्ड नोंदनी साठी आव्हान करण्यात आले आहे.

About जगन जाधव

Check Also

सिन्नर एस.टी.महामंडळाचा मनमानी कारभार, सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत मुलींसाठी सुरू केलेल्या एस.टी.ची टाळाटाळ

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.सुराज्य न्यूज महाराष्ट्र.   सिन्नर -दोडी बुद्रुक, (३० नोव्हेंबर २०२२) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: