Thursday , December 8 2022
Breaking News

जिल्हा परिषदेचे मा. आरोग्य ,शिक्षण व क्रीडा सभापती ,विद्यमान जी प सदस्य, विकासपुरुष यतीन दादा पगार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार जाहीर

सुराज्य न्युज / केतन पाटील

आसखेडा :- जिल्हा परिषद ,पंचायत समिती सद्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभरातुन टॉप 10 उत्कृष्ट काम करणारे जिल्हा परिषद सदस्य यांना उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
राज्यातून दहा जिल्हा परिषद सदस्याच्या यादीत नाशिक जिल्हा परिषदेच्या जायखेडा गटाचे विकासपुरुष ,आमचे मार्गदर्शक यतीन  मधुकर पगार यांना पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
गेल्या 10 वर्षात जायखेडा गटात आणि नामपूर परिसरात देखील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.पांदणरस्ते,केटीवेयर ,ग्रामपंचायत कार्यालये,रस्ते,प्राथमिक आरोग्य केंद्रे,अंगणवाडया, पाणीपुरवठा योजना,अमरधाम,विविध वास्तू, पूल,ग्रीन जिम, घरकुले गोर अश्या अनेक विकास कामे व गोर गरिबांना वैयक्तिक मानसिक व आर्थिक मदत आपल्या गटात करून यतीन पगार यांनी जी प सदस्य काय कार्य करू शकतो याचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: