Sunday , November 27 2022
Breaking News

कुही शहरात बडोदा बॅंकेच्या जवळ झाला अपघात ३३ वर्षीय तरुन ठार

रमेशभाऊ लांजेवार जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नागपुर

नागपूर :- कुही शहरात आज दिनांक१/७/०२२२ ला दुपारी दोन च्या दरम्यान विचित्र अपघात झाल्याची बातमी वार्यासारखी पसरली यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता कारण आवाज आलाच नाही काही परीसरात लोकांकडून असे कळले की गौतम देशपांडे नावाचा तरुण वय ३३ रा. आजणी तालुका कुही हा उभा असलेल्या ट्रकच्या मागे उन असल्यामुळे ट्रक च्या खाली सावलीत बसला होता. त्याचा बसल्या बसल्या डोळा लागला तेवळ्यात उभा असलेल्या ट्रकचा चालक हा आपल्या उभा असलेल्या ट्रकच्या चालकाच्या सीट वर नीट बसला व सेल्फ मारुन गाडी मागे केली पण त्याने मागे वळून पाहिले नाही मागे कोणाचातरी ओरडल्याचा आवाज आला त्याने पुन्हा गाडी पुढे घेतली नंतर त्या चालकाला कळले की काही तरी झाले मागे बघतो तर लोकं गोडा झाले होते कुही पोलिसांना बोलावून घटना स्थळाचा पंचनामा केला ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले हा ट्रक अंबीका रुश्रब हार्डवेअरचा बडोदा बॅंकेच्या बाजूला असल्याचे कळले म्युत्युकांच्या नातलगांना अपघातचा क्लेम मीळावा अशी मागणी जोर धरत आहे.

About किरण सोनवणे

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: