Saturday , December 3 2022
Breaking News

चंदनपुरी सोसायटी अध्यक्षपदी डि एफ पाटील.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- माजी कृषिमंत्री दादा भुसे यांचे समर्थक सरपंच विनोद शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल या सोसायटीवर निवडून आले आहे. यावेळी उपसरपंच सविता सोनवणे, माजी उपसरपंच कैलास शेलार, मनोहर जोपळे पदाधिकारी उपस्थित होते.

या निवडीसाठी सोसायटीचे संचालक भारत अहिरे, हिरामण सोनवणे, धाकू बोरसे, शरद सोनवणे, बापू अहिरे, साहेबराव सुर्यवंशी, कैलास दुबे, मनोहर जोपळे, यशोदाबाई गोसावी, छायाबाई शेलार, विनोद शेलार आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा ग्रामपंचायत व सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला.

About किरण सोनवणे

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: