Thursday , December 8 2022
Breaking News

स्मार्ट कार्ड असेल तरच मिळणार एसटी च्या तिकीटात सवलत.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- इगतपुरी महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

एस टी महामंडळाने यापुढे स्मार्ट कार्ड योजना आणली असून, स्मार्ट कार्ड असेल तरच एसटीतून प्रवास करताना तिकिटाच्या दरात सवलत मिळणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये अपंग व्यक्ती, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर त्यांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचे स्मार्ट कार्ड मिळावे यासाठी नागरिक आता बस स्थानकांवर गर्दी करत आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: