Thursday , December 8 2022
Breaking News

३३ग्रामसेक१५प्रशांसक.-निवढणुकआंचारसहीता ३०कोटीचा अपहार.. चौकशी चे विभागीय आयुक्त चे आदेश सेवा पुंस्तकात-नोदी करण्याची मागणी.

संतोष पाटील तालुका प्रतिनिधी अमळनेर जिल्हा जळगाव

अमळनेर:-भडगांव पंचायत समीतीतील भ्रष्टबीडीओ रमेश वाघ यांनी तालुक्यातील ग्रामसेवक/प्रशासक.याची कार्यशाळा भरवून संगनमताने ३० कोटी रु. चा विविध ग्रा प.निधि .२५/१५.निधी.१४ वा वि.आयोग निधी चा अपहार केल्याचे चौकशी त निष्पन्न झाले आहे.
त्या अनुषंगाने सन २०२०/२१.प्रशासक कालावधीत वरील अनेका नी श्री.डिपी राजपूत व टि पी मोरे .बीडीओ यांनी संगनमतानेमोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा केला आहे. त्या पैकी राजपूत सैवानिवृत यांचे हिस्सा ची रक्कम वसूली केली आहे. उर्वरित काही भ्रष्टंप्रशासक व ग्राम सेवक यांचेअनेक गावांतील बँक स्क्रोल स्टेटमेंट वरून अपहार केल्याचे आढळून आले आहे.
सदर प्रकरणी भडगांव बिडीओ रमेश वाघ यावर फौजदारी गुंन्हा दाखल करण्याची मागणी विजय पाटील यांनी तक्रार भडगांव पो.नि.सो व जिल्हा पोलिस अधीक्षक सो यांचे कडे गुन्हा दाखल करण्या साठी दिली आहे.
विभागीय आयुक्त सो.नाशिक यांनी संबध्दित३३ ग्रामसेवक व प्रशासक १४ याची त्या प्रशासक गावाची मतदान /मतमोजणी दिवशी लाखो रुपये खर्च दाखवून कोटी चा भ्रष्टाचारी ची चौकशी करून अपहारीत वसुली ची सेवा पुस्तकात नोंदी”करण्याचे कारवाई चे आज रोजी आदेश ही सिईओ जि.प.जळगांव यांना केले आहे.. तसेच दुसरा सेवानिवृत्ती अधिकारी टि.पी.मोरे. यांचे ही फाईल चौकशी करून अहवाल येईपर्यंत थाबवीण्यात आली आहे.वरील एकुण ४८ ग्रामसेवक/ प्रशासक याची सैवानिवृती चौकशी होई पर्यंत थांबवण्याची मागणी आज दि.४रोजी जिल्हा परिषद सीईओ पंकज अशीया यांचे कडे तक्रार दाखल विजय पाटील यांनी केली आहे.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: