Sunday , November 27 2022
Breaking News

मौजा रोहा येथे पुष्पलोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतीक सभागृह लोकार्पण सोहळा संपन्न

भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा 8308726855,8799840838

भंडारा :- भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्यातील मौजा रोहा येथे ३ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय रोहा येथे पुष्पलोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतीक सभागृह लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सौ रंजीताताई राजू कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोला पुष्पमाला व दिपप्रज्वलित करून अभिवादन केले. त्यावेळी सौ. रंजीताताई राजू कारेमोरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सौ. रंजीताताई राजू कारेमोरे, खासदार सुनील मेंढे, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. विकास महात्मे, नरेश इश्वरकर जिल्हा परिषद सदस्य, भगवानजी चांदेवार, अशोकजी राऊत, सरपंच रोहा, बांडेबुचे बाई असरपंच रोहा, विलासजी बांडेबुचे, माजी पोलीस पाटील साहेब, खौळ गुरुजी, व समस्त धनकर समाज, गावकरी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला सामाजिक कार्यकर्ते मोढ्या संख्येत उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: