Sunday , November 27 2022
Breaking News

आम आदमी पार्टीच्या जिल्हा मेळाव्यात आगामी न.प, प. स. व जी. प. निवडणूकी बद्दल नियोजन करन्यात आले!

विकास पाटील तालुका प्रतिनिधी धरणगाव जि जळगाव

धरणगाव अमळनेर:- इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेत त्यांना पुढील जबाबदारी देण्यात आली.
या मेळाव्यात तालुक्यातील प्रा गणेश पवार, हिरालाल भिल, करणखेडा येथील मनोरे, गोपाळराव शीसोदे, नितीन जैन, धनराज मालचे, व्ही एम पाटील, प्रकाश लांबोळे, प्रल्हाद बोरसे, रियाज बागवान, अप्पा पारधी, रामेश्वर पंढरीनाथ पाटील, गंगाराम पाटील, महेंद्र पाटील यांनी आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला!
आगामी न प निवडणुकांची तयारी करणे साठी संपन्न झालेल्या या जिल्हा मेळाव्यास आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा.तुषार निकम, विठ्ठलराव साळुंखे, शिवाजी दौलत पाटील, डॉ दिलीप सुरवाडे, योगेश हिवरकर, डॉ. रुपेश संचेती. डॉ महेश पवार, उज्वल पाटील, रईस खान, अमळनेर तालुका समन्वयक संतोष बाबुराव पाटील, पत्रकार धनंजय सोनार, प्रमोद पाटील, सचिन राणे, अँड राहुल जाधव, इर्शाद खान, युवराज महाजन, सचिव भूपेंद्र पाटील, नाना अभिमन पाटील, अमळनेर संघटक दिलीप बाबुराव पाटील, आप्पा दाभाडे, धनराज मालचे, राजेंद्र भाऊराव पाटील, धनराज पाटील, रवींद्र बाबुराव पाटील, सतिश बडगुजर, अशोक पाटील, गुलाबराव शिसोदे, जितेंद्र भोई, प्रकाश लांबोळे, प्रल्हाद बोरसे, हिरालाल गायकवाड, संजय पाटील, रवी कढरे, राजू जाधव, महेंद्र साळुंके, एस टी पाटील, सुलतान भाई, राजू काझी, रोहित संतोष पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते. संतोष बाबुराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

About किरण सोनवणे

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: