Thursday , December 8 2022
Breaking News

जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या संपर्कप्रमुख पदी चंद्रकांत अहिरे यांची नियुक्ती

मनिष शेलार प्रतिनिधी बागलाण सुराज्य न्युज महाराष्ट्र

सटाणा- ( १९ नोव्हेंबर २०२२)- ब्राम्हणगाव येथील वाहन चालक चंद्रकांत अहिरे यांची जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.
चंद्रकांत अहिरे यांच्या निवड बद्दल वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देत्तांना अहिरे यांनी आव्हान केले की काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुठंही चालक मालक यांना पोलीस प्रशासन नाहक त्रास देत असेल तर संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील.तसेच चालकांना प्रवास दरम्यान कुठल्याही प्रकारची आली तर निःसंकोचपणे फोन करून तुमचा प्रश्न सोडवण्यास तत्पर राहील असे सांगितले.निवड बद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन केले आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: