Thursday , December 8 2022
Breaking News

चांदवड तालुक्यातील सुतारखेडे येथील मोटर सायकल चोरीची घटना

किरण सोनवणे (इनपुट मीडिया महाराष्ट्र सुराज्य न्यूज

चांदवड(३१ ऑक्टोबर २०२२) – तालुक्यातील सुतारखेडे येथील मोटरसायकल चोरीची घटना.
मोटरसायकल सुतारखेडे येथील असून चांदवड सरकारी दवखान्यासमोरून चोरीला गेली आहे. Hero Splendor Pro लाल कलरची गाडी असुन गाडी नंबर – MH15 ED 3282.  आपल्या परिसरात किंवा तालुक्यात आढळ्यास खालील मो नंबर वर संपर्क करा.
8806509081. समाधान गांगुर्डे.
7666916660. समाधान गांगुर्डे.
9356726538. सुराज्य न्युज महाराष्ट्र.

ही न्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कारण सध्या या परिस्थितीवर सर्व शेतकरी लोक आणि गावाकडील लोक शिकार होत आहेत. तरी चांदवड विभागीय पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर चोरांना पकडावे. आणि योग्य ती शिक्षा त्यांना द्यावी. अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

गोरक्षनाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र चांदवड (८ नोव्हेंबर २०२२) – मातोश्री बहुउद्देशीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: