Thursday , December 8 2022
Breaking News

दारुच्या नशेत भिंतीवरून पडुन मृत्यू.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- तालुक्यातील जोगलटेंभी येथे दारुच्या नशेत एकाचा भिंतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

संतोष मोतीराम बेंडकुळे (30) रा. जोगलटेंभी हे दारुच्या नशेत गावातील महादेव मंदिराच्या 8 फुटी सुरक्षा भितींवरुन खाली पडले. यावेळी त्यांच्या डोनयाला गंभीर दुखापत झाली. नातेवाईंकांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉनटरांनी त्याना तपासुन मृत घोषित केले. याप्रकरणी संतोष यांचे भाऊ रमेश मोतीराम बेंडकुळे (45) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार मानकर करत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: