Sunday , November 27 2022
Breaking News

ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल मद्ये डाॕक्टर डे व कृषी दिन साजरा करण्यात आला

द्रोणाचार्य कोळी
जिल्हा प्रतिनिधी लातूर ग्रामीण
0822041174

लातूर: ज्ञानदीप बालविहार प्री-स्कुल मद्ये डाॕक्टर डे व कृषी दिन साजरा करण्यात आला प्रसंगी विद्यार्थी डाॕक्टर च्या व शेतकरी च्या वेशभुषेत आले होते यावेळी निलंग्यातील प्रसिद्ध डाॕक्टर धनगे सर यांचे विद्यार्थ्यांना समजेल आसे मार्गदर्शन झाले यावेळी डाॕ धनगे सर यांचे स्कुल च्या वतीने स्कुल चे मार्गदर्शक कोळळे गुरुजी संचालक कोळळे सर ,वैशाली मॕडम ,जाजु मॕडम ,संगीता मॕडम,रेणुका मॕडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .व कृषी दिना निमित्ताने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शेतकऱ्यांच्या वेशभुषेत पाठवुन कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रसंगी स्कुल चे संचालक कोळळे सर आजच्या दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थी पालक व शिक्षक यांना शुभेच्छा दिले.

About किरण सोनवणे

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: