Thursday , December 8 2022
Breaking News

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती नाशिक पदाधिकाऱ्यांची हाॅटेल खालसा पंजाब येथे बैठक संपन्न

मा.श्री.रविंद्रदादां यांचे अभिनंदन

  मालेगाव (१८ नोव्हेंबर २०२२): अनेक पदाधिकाऱ्यांनी शिर्डी कार्यक्रमास मदत  केली. परंतु एकाही पदाधिकाऱ्यांनी एकही रुपया दीला नाही.मा.रविंद्रदादा कुणाकडे कधीच मदत देणगी मागत नाही.
तरीही कुणाकडून एकही रुपया न घेता कार्यक्रम अतिशय सुंदर पध्दतीने साजरा करतात. साधारण ४०० ते ४५० कार्यकर्त्यांनी जेवणाचा अस्वाद घेतला. पुरस्कारात सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाल फेटे व साईप्रतीमा व व्हीडिओ फोटोग्राफर असा अप्रतिम खर्च मा.रविंद्रदादांनी केला. तसेच *डाॅ. नंदकुमार गोडगे* जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांनी  कार्यक्रमास विषेश हातभार लावला व MD असतांनाही स्वता डिजीटल पोस्टर लावणे पासून तर ईतर  मेहनतही घेतली  त्यांचे मनापासून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने आभार व धन्यवाद मानले.
सर्व नाशिक कर आले होते. त्या सर्वाचे व विषेश कलावंत रफीक सर विशाल पांडव मनिषाताई पवार राधाताई क्षिरसागर वनिताताई काळे यांनी मा.रविंद्रदादांनी मला *साई* होण्याचा मान दीला त्याबद्दल आभार.
– प्रदीपनाना गांगुर्डे
अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: