Thursday , December 8 2022
Breaking News

हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे वऱ्हाळे गावात वीर योद्धा एकलव्य यांची जयंती साजरी

सुराज्य न्युज / किरण सोनवणे (उपसंपादक)

देवळा:- हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व निखिल लोणारी यांच्या नेतृत्वाखाली वऱ्हाळे गावात वीर योद्धा एकलव्य भगवान यांची जयंती साजरी करण्यात आली, खूप सध्या पद्धतीने जयंती चे नियोजन करून तालुका अध्यक्ष अभिमन खैरनार यांनी जयंती साजरी केली तसेच कार्यक्रमात सरपंच नामदेव आणा उपसरपंच मंदाबाई गांगुर्डे व गावातील व नागरिक व आदिवासी बांधव व युवा मित्र परिवार हजर होते मोठ्या आनंदात जयंती साजरी करण्यात आली…

About नितीन लांडगे संपादक

Check Also

गोरक्षनाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र चांदवड (८ नोव्हेंबर २०२२) – मातोश्री बहुउद्देशीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: